पुणतांबा : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला तिघांना चावा

March 19, 2023 0 Comments

पुणतांबा : पिसाळलेल्या कुत्र्याने पुणतांब्यात शनिवारी धुमाकूळ घातला. तीन जणांना चावा घेतल्यामुळे त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले. पिसाळलेल्या कुत्र्याच्या दहशतीमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेले दोन दिवसांपासून नवले गल्ली परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला आहे. शनिवारी सकाळी वाजता दोन शाळकरी मुलांसह एका महिलेवर हल्ला करून त्यांना जखमी केले. कुत्र्यामुळे … The post पुणतांबा : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला तिघांना चावा appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sl71N5

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: