नगर : सराईत दरोडेखोरांची टोळी जेरबंद ; घातक शस्त्रांसह पाच लाखांचा मुद्दमाल पोलिसांनी केला जप्त

February 12, 2023 0 Comments

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली सराईत दरोडेखोरांची टोळी तालुका पोलिसांनी जेरबंद केली आहे. या टोळीकडून घातक शस्त्रासंह 5 लाख 12 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. खंडाळा शिवारात शनिवारी (दि.11) पहाटे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. खंडाळा शिवारात शनिवारी (दि.11) पहाटे … The post नगर : सराईत दरोडेखोरांची टोळी जेरबंद ; घातक शस्त्रांसह पाच लाखांचा मुद्दमाल पोलिसांनी केला जप्त appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SjHp13

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: