एकल घाटात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला
बोटा : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वरची माहुली गावच्या परिसरातील एकलघाट जवळ बुधवार दिनांक 7 डिसेंबर रोजी राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. पठारावरील वरची माहुली गावच्या परीसरात एकल घाटात रस्त्याच्या कडेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा अज्ञात … The post एकल घाटात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला appeared first on पुढारी.http://dlvr.it/Sf22jf
0 Comments: