नगर : अवैध वाळू वाहतूक; दोन डंपर पकडले तीन ताब्यात, पाच जणांविरुद्ध गुन्हा

December 08, 2022 0 Comments

नगर : पुढारी वृत्तसेवा :  कोरडगाव – पाथर्डी रस्त्यावरील तनपुरवाडी शिवारात मोहटादेवी फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने वाळू वाहतूक करणारे दोन डंपर पकडले. वीस लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तीन जणांना ताब्यात असून, एकूण पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक माहिती अशी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना … The post नगर : अवैध वाळू वाहतूक; दोन डंपर पकडले तीन ताब्यात, पाच जणांविरुद्ध गुन्हा appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sf22nM

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: