सीनेच्या पुरात ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी बेपत्ता ; निमगाव गांगर्डा येथील घटना

October 17, 2022 0 Comments

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी अशोक गंगाधर गांगर्डे हे सीना नदी ओलांडताना पुरात वाहून गेले आहेत. सिद्धटेक येथून विशेष पथकांकडून त्यांचा शोध सुरू असून, गेल्या 72 तासांनंतरही शोध लागलेला नाही.  गांगर्डे हे नेहमीप्रमाणे गावाला पाणी सोडण्यासाठी वस्तीवरून गावांमध्ये आले होते. पाणी सोडल्यानंतर परत जात असताना परिसरामध्ये जोरदार … The post सीनेच्या पुरात ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी बेपत्ता ; निमगाव गांगर्डा येथील घटना appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SbCQY5

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: