सभापती पदासाठी आरक्षण ; निश्चित चार पंचायत समित्या ओबीसीसाठी आरक्षित

October 08, 2022 0 Comments

नगर : पुढारी वृत्तसेवा : ग्रामविकास विभागाने नुकतेच जिल्हा परिषद अध्यक्षांचे आरक्षण जाहीर केले. पंचायत समिती सभापतीपदासाठी आरक्षण कोटा निश्चित झाला असून, चार जागा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असणार आहेत. आरक्षण सोडत लवकरच काढली जाणार आहे. दिवाळीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची पूर्वतयारी सुरु आहे. जिल्ह्यात अकोले, संगमनेर, … The post सभापती पदासाठी आरक्षण ; निश्चित चार पंचायत समित्या ओबीसीसाठी आरक्षित appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SZjx6k

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: