संगमनेर: एकशे दहा फूट विहीर जमिनदोस्त

October 19, 2022 0 Comments

बोटा, पुढारी वृत्तसेवा: संगमनेर तालुक्याच्या पठार भागात गेली चार महिन्यांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यात सोयाबीन, टोमॅटो, बाजरी, झेंडू आदी शेतकर्‍यांचे शेतीमाल पाण्यात बुडाले आहे. अशातच झालेल्या अतिवृष्टीने घारगाव गावांतर्गत असलेल्या कान्होरेमळा येथील शेतकरी सुनील शंकर डोंगरे यांची शेतातील विहीर डोळ्यांदेखत जमीनदोस्त झाल्याची घटना रविवार (दि. 16) रोजी सायंकाळी घडली आहे. सुनील शंकर डोंगरे … The post संगमनेर: एकशे दहा फूट विहीर जमिनदोस्त appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SbKxy7

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: