नगर: पंचवीस हजारांसाठी चारशे इंजिनिअरर्सचे अर्ज, महापालिकेत 17 जागांसाठी भरती

October 19, 2022 0 Comments

नगर, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेते तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर इंजिनिअर पदभरतीसाठी सोमवारी (दि.17) मुलाखती घेण्यात आल्या. 17 जागांसाठी संपूर्ण राज्यभरातून 400 उमेदवार मुलाखतीसाठी आले होते. आयुक्तांच्या दालनात मुलाखती असल्याने बाहेर इच्छुक उमेदवारांच्या रांगा लागल्या होत्या. महापालिकेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात 25 हजार रुपये मानधनावर सिव्हिल इंजिनिअर, मॅकेनिकल इंजिनिअर, इलेक्ट्रिक इंजिनिअर आदी सुमारे 17 जागांच्या पदभरतीसाठी मनपाने जाहिरात प्रसिद्ध … The post नगर: पंचवीस हजारांसाठी चारशे इंजिनिअरर्सचे अर्ज, महापालिकेत 17 जागांसाठी भरती appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SbKxyj

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: