डोंगर, झाडी अन् कशाला गुवाहाटी; गुंडेगावचे नटलेले निसर्ग सौंदर्य खुणावतेय पर्यटकांना

September 16, 2022 0 Comments

पुढारी वृत्तसेवा, वाळकी: नगर तालुक्यातील गुंडेगावाला तीन बाजुंनी डोंगर रांगानी वेढा दिला आहे. सुमारे साडे आठशे हेक्टर वनक्षेत्र गावाला लाभले आहे. या परिसरात झालेल्या पावसामुळे डोंगर रांगानी हिरवा शालू पांघरला असून डोंगर माथ्यावरील नैसर्गिक धबधबे फेसाळत कोसळू लागले आहेत. वनक्षेत्रात स्वछंद बागडणारे विविधरंगी पक्षी, हरणांचे कळप अन् मोरांचे थवे मानवी मनाला भुरळ घालत आहेत. कशाला … The post डोंगर, झाडी अन् कशाला गुवाहाटी; गुंडेगावचे नटलेले निसर्ग सौंदर्य खुणावतेय पर्यटकांना appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SYRvCK

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: