अहमदनगर: इगतपुरीतून वेठबिगारीसाठी नेलेल्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू

September 11, 2022 0 Comments

संगमनेर(अहमदनगर), पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील पठार भागात साकुर परिसरातील शिंदोडी गावात मेंढ्या सांभाळ करण्यास तसेच वेठबिगारीसाठी आणलेल्या नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी घारगाव पोलिसात शिंदोडी येथील पती-पत्नीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातून अनेक अल्पवयीन मुले-मुली संगमनेर तालुक्यासह साकुर जवळील … The post अहमदनगर: इगतपुरीतून वेठबिगारीसाठी नेलेल्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SY7zvD

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: