पाथर्डी : मोहटादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहता सुविधांना प्राधान्य देऊ : प्रांताधिकारी

September 18, 2022 0 Comments

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : नवरात्र उत्सव काळात मोहटादेवीच्या दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भक्तांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी देवस्थान समितीबरोबर योग्य समन्वय साधून प्रशासनाच्या सर्व विभागांनी कामांना प्राधान्य देऊन काम करावे. उत्सव कालावधीत सरकारी विभाग प्रमुखांनी त्यांचा संपर्क कायम ठेवावा, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी दिला. आगामी शारदीय नवरात्री … The post पाथर्डी : मोहटादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहता सुविधांना प्राधान्य देऊ : प्रांताधिकारी appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SYXMhd

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: