नाथांच्या दर्शनास भक्तांची मांदियाळी ! मढीत पालखी सोहळ्याला हजारोंची गर्दी

August 14, 2022 0 Comments

मढी : पुढारी वृत्तसेवा :  श्री क्षेत्र मढी येथे तिसर्‍या श्रावणी शुक्रवारनिमित्त आयोजित कानिफनाथांच्या पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो भाविकांनी गर्दी केली होती. ढोल-ताशांचा निनाद, फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण व कानिफनाथांचा जयजयकाराने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. पालखी गडावरून ग्राम प्रदर्शनासाठी येत असताना पालखी मार्ग भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. रंगपंचमी यात्रेनंतर एक … The post नाथांच्या दर्शनास भक्तांची मांदियाळी ! मढीत पालखी सोहळ्याला हजारोंची गर्दी appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SWbfPn

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: