नगर : केळवंडी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ

July 07, 2022 0 Comments

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : केळवंडी येथे बिबट्याने दोन शेळ्यांची शिकार केल्याने परिसरात घबराट पसरली आहे. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी पंचनामा केला असून, बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून समजली. सोमवारी रात्री अशोक शेटे यांच्या गोठ्यामध्ये बांधलेल्या शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने शेटे यांच्या पत्नीला जाग आली. त्यांनी गोठ्यामध्ये बिबट्या शेळ्यांची शिकार करताना पाहताच आरडाओरडा … The post नगर : केळवंडी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ appeared first on पुढारी.
http://dlvr.it/STTps4

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: