नगर : उपविभागीय अभियंत्यावर शाई फेकली

July 07, 2022 0 Comments

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर-जामखेड महामार्गावरील निबोंडी ते चिंचोडी पाटील-आठवड पर्यंत रस्त्यावर क्रॉसिंग पट्टे व गतिरोधक बसविण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडे जनआधार सामाजिक संघटनेने केली होती. वारंवार मागणी करूनही कार्यवाही न केल्याने संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी बुधवारी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे उपविभागीय अभियंता दि. ना. तारडे यांच्यावर शाई फेकली. नगर-जामखेड महामार्गावरील निबोंडी ते चिंचोडी … The post नगर : उपविभागीय अभियंत्यावर शाई फेकली appeared first on पुढारी.
http://dlvr.it/STTps2

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: