Maharashtra Latest News Live : बच्चू कडूंचा ठाकरे सरकारला इशारा; क्षणोक्षणीचे अपडेट्स जाणून घ्या एकाच क्लिकवर!

June 07, 2022 0 Comments

Maharashtra Live News , 06 June 2022 : नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या तोंडावर राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढू लागली असून शाळा सुरू होण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा नियोजित वेळापत्रकानुसारच सुरू करण्यात येतील. सल्लागार मंडळाशी चर्चा करून शाळांना कशी काळजी घ्यावी याबाबत सूचना देण्यात येतील, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.

राज्याला नैर्ऋत्य मोसमी पावसाची प्रतीक्षा असतानाच तापमानवाढीमुळे तीव्र काहिली निर्माण झाली आहे. उष्ण आणि कोरडय़ा वाऱ्यांच्या प्रवाहामुळे जम्मूपासून विदर्भापर्यंत उष्णतेची लाट कायम आहे. विदर्भासह आता मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली आहे. ही स्थिती आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.



https://ift.tt/oGtjTQv

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: