कुकडी प्रकल्पांतर्गत डिंभे-माणिकडोह बोगद्याला शासनाची मान्यता, रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश

June 29, 2022 0 Comments

कर्जत : कुकडी प्रकल्पातील डिंभे-माणिकडोह या बहुप्रतिक्षीत बोगद्याला शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे पावसाळ्यात डिंभे धरणातून वाहून जाणारे पावसाचे अतिरिक्त पाणी हे या बोगद्याद्वारे माणिकडोह धरणात साठवता येणार असून यामुळे कर्जतसह पारनेर, श्रीगोंदा, कर्जत आणि करमाळा या तालुक्यांना कुकडी प्रकल्पातून एक अतिरिक्त आवर्तन मिळणार आहे. डिंभे-माणिकडोह बोगदा करण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आमदार रोहित … The post कुकडी प्रकल्पांतर्गत डिंभे-माणिकडोह बोगद्याला शासनाची मान्यता, रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश appeared first on पुढारी.
http://dlvr.it/ST2BM2

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: