नगर : राजगिर्‍याचे लाडू शाळेत पोहचलेच नाही..!

June 16, 2022 0 Comments

नगर :  पुढारी वृत्तसेवा:  कोरोनाच्या दोन वर्षांनंतर मोठ्या उत्साहात शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. शासनानेही पहिल्याच दिवशी पालक मेळावे, मोफत गणवेश वाटप, छोटा समारंभ घेऊन पाठ्यपुस्तके वितरण, नवगतांना गोड-धोड आहार, गुलाबपुष्प अशा पद्धतीने शाळेच्या पहिल्या दिवशीची कागदावर पूर्वतयारीही केली. मात्र, प्रत्यक्षात काल शिक्षण विभागाची उदासिनता चव्हाट्यावर आली. काही शाळांमध्ये खास नियोजन केलेले राजगिर्‍याचे लाडू पोहचलेच नाही. … The post नगर : राजगिर्‍याचे लाडू शाळेत पोहचलेच नाही..! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SSHMZg

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: