नगर : लाकूड वाहतूक करणारी सात वाहने जप्त, 43 लाखांचा ऐवज जप्त

June 23, 2022 0 Comments

पुढारी वृत्तसेवा :  पाथर्डी तालुक्यातील वनविभागाच्या कारवाईत तीन ट्रक, चार टेम्पो अशी लाकडाची भरलेली सात वाहने जप्त करण्यात आली आहेत. तोडलेले लाकूड, सात वाहने व दोन कटर, तीन जनरेटर असा एकूण सुमारे त्र्येचाळीस लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पाथर्डी व शेवगाव तालुक्यात अवैधरीत्या झाडाची कत्तल केली जात असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी साबळे यांना मिळाली … The post नगर : लाकूड वाहतूक करणारी सात वाहने जप्त, 43 लाखांचा ऐवज जप्त appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SShbJ1

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: