नगर : भंडारदरा जलसाठ्यात 169 दशलक्ष घनफूटची भर

June 30, 2022 0 Comments

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : नगर जिल्ह्यातील तीनही मोठ्या धरणांच्या पाणलोटात पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यासाठी जीवनदायी ठरलेल्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठाही कासवगतीने वाढू लागला आहे. गेल्या चोवीस तासांत पाणलोटातील पावसाचा वेग काहीसा मंदावला आहे. भंडारदरा धरणाच्या जलसाठ्यात 169 दशलक्ष घनफुटांची भर पडली आहे. मुळा, भंडारदरा व निळवंडे या तीनही मोठ्या धरणांसह बहुतेक सर्वच धरणांच्या पाणलोटात … The post नगर : भंडारदरा जलसाठ्यात 169 दशलक्ष घनफूटची भर appeared first on पुढारी.
http://dlvr.it/ST5Zbb

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: