सावधान! कारमध्ये गॅस भरताना ही चूक करताय?; जळगावमध्ये अचानक घडली दुर्घटना

February 09, 2022 0 Comments

: खासगी चारचाकी कारमध्ये बेकायदेशीररित्या गॅस भरत असताना अचानक लागलेल्या आगीत चारचाकी वाहन जळून खाक झाल्याची घटना अमळनेर शहरातील बसस्थानकाच्या जवळ घडली. दरम्यान वेळीच प्रकार लक्षात आल्यामुळे जीवितहानी टळली आहे. () सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील बसस्थानकाच्या शेजारी जुनी पोलीस लाईनजवळ व चोपडा रस्त्याच्या बाजूस वाहने दुरूस्ती करण्याची दुकाने आहेत. याठिकाणी दुरूस्तीच्या कामांसह चारचाकी वाहनांमध्ये विना परवाना गॅस कीट बसवण्याचे काम सुरू असते. अशाच पद्धतीने मंगळवारी दुपारच्या सुमारास एका चारचाकी वाहनात गॅसकीटच्या माध्यमातून गॅस भरण्याचे काम सुरू असताना गॅस गळतीमुळे कारने अचानक पेट घेतला. काही कळण्याच्या आता संपूर्ण कारने पेट घेतला. या आगीत कार जळून खाक झाली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा आग विझवण्यात आली असून याबाबत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: