“ठाकरे सरकारची मनं फक्त मराठ्यांसाठीच धडधडतात का?”

December 13, 2021 , 0 Comments

ऑल इंडियाचे मुस्लीम इत्तेहाल मुसलमीन पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची मुंबईत भव्य रॅली पार पडली आहे. ओवेसी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावरुन ठाकरे सरकारव आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच ठाकरे सरकारवर जोरदार टीका देखील केली आहे.

शनिवारी मुंबईत पार पडलेल्या तिरंगा रॅली सभेत ओवेसी यांनी महाराष्ट्रातील मागासलेल्या मुस्लिमांसाठी आरक्षण तसंच वफ्फच्या संपत्तींना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच मन फक्त मराठ्यांसाठीच धडधडतंय का? असेही ओवेसी बोलले आहे.

ओवेसींनी तरुणांना लग्नाची भुरळ घातलाना दिसले. लग्न करा बॅचलर राहू नका, बॅचलरला खूप त्रास होतो, बायको घरात राहिली तर माणसाचे मन आणि डोके दोघेही शांत राहते, असे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.

ओवेस मुस्लिम तरुणांना विचारत होते की त्यांना त्यांच्या मुलांना अशिक्षित आणि गरीब ठेवायचे आहे का? ते म्हणाले, ‘जे तरुण आता १८-१९ वर्षांचे आहेत, त्यांचे लवकरच लग्न होईल. तुम्हाला लग्न करायचे आहे ना? तुमच्या मुलांना हक्कांपासून तुम्हाला वंचित ठेऊ नका, असे ओवेसींनी म्हटले आहे.

धर्मनिरपेक्षतेतून मुस्लिमांना काय मिळाले? नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळाले नाही. आम्ही निर्णयात सहभागी झालो नाही. कोणतेही अधिकार नव्हते. सेक्युलॅरिझम या शब्दाने मुस्लिमांचे नुकसान केले आहे, असे सांगत डॉ. महाराष्ट्रात, केवळ २२ टक्के मुस्लिम प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घेतात तर केवळ ४.९ टक्के मुस्लिम पदवीधर आहेत, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

प्रश्न विचारत ओवेसी म्हणाले की, महाराष्ट्रातील ८३ टक्के मुस्लिम भूमिहीन आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मने फक्त मराठ्यांसाठी धडधडतात का?, असे म्हणत ओवेसी यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या-
गोलंदाजाने वनडे सामना बनवला T20 सामना, १५ षटकांच्या आतच सर्व खेळाडूंना पाठवलं तंबूत
भारीच! रॉयल एनफिल्डची सर्वात स्वस्त बुलेट होणार लाँच; किंमत फक्त…
भारतातील मुसलमान एकत्र येतील तेव्हा सर्व घाबरतील, असदुद्दीन ओवैसींचे खळबळजनक वक्तव्य…


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: