नागापूर एमआयडीसीतील सन फार्मा कंपनीला भीषण आग, एकाचा आगीत होरपळून मृत्यू
नागापूर : अहमदनगरच्या नागापूर एमआयडीसीतील सन फार्मा कंपनीला काल रात्री भीषण आग लागली. या आगीच्या घटनेत कंपनीतील एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच एमआयडीसी व अहमदनगर महानगरपालिकाच्या चार अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे जवान, कंपनीतील कर्मचारी यांनी आग विझविण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. (A fire broke out at Sun Pharma Company in Nagpur MIDC one dead) दरम्यान, ही आग कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट आहे. नागापूर एमआयडीसीत सन फार्मा ही कंपनी आहे. या कंपनीच्या आवारात वेगवेगळे प्लँट असून आतील एका प्लँटला काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. व्हक्युम पंप फुटल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.आगीबाबत माहिती देण्यास कंपनी व्यवस्थापनाने नकार दिला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. (A fire broke out at Sun Pharma Company in Nagpur MIDC one dead) (A fire broke out at Sun Pharma Company in Nagpur MIDC one dead)
from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: