चेतेश्वर पुजाराने मोडला स्वतःचाच विक्रम, यावर्षी मारले तब्बल इतके षटकार

December 05, 2021 , 0 Comments

पुजाराने आपल्या कसोटी कारकिर्दीत प्रथमच एका वर्षात सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. चेतेश्वर पुजाराने आज प्रथमच कसोटी कारकिर्दीत वर्षातील चौथा षटकार ठोकला आहे. असं करत त्याने स्वःताचाच मागील विक्रम मोडला आहे. पुजाराने २०१० मध्ये कसोटी पदार्पण केले आहे. पदार्पण वर्षात त्याला एकही षटकार मारता आला नाही. पुढच्या वर्षी म्हणजे २०११ मध्ये हा ट्रेंड कायम राहिला, त्याच्या बॅटमधून एकही षटकार आला नाही.

2012 मध्ये तो कसोटी कारकिर्दीतील पहिला षटकार मारण्यात यशस्वी झाला. परंतु आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या वर्षी त्याने कसोटीत फक्त एकच षटकार मारला. त्यानंतर 2013 आणि 2014 मध्येही कसोटीत त्याच्या बॅटमधून एकच षटकार आला. त्याने 2015 मध्ये तीन वर्षांची मालिका तोडली आणि यावेळी त्याने दोन षटकार मारले.

त्यानंतर 2016, 2017, 2018 मध्येही कसोटीत वर्षभरात त्याच्या बॅटमधून फक्त दोनच षटकार निघाले. कसोटी पदार्पणानंतर त्याने एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याची ही पहिलीच वेळ आहे. या वर्षी म्हणजे 2019 मध्ये आतापर्यंत त्याने कसोटीत तीन षटकार मारले आहे. पुजाराचे कसोटी क्रिकेटमध्ये आताप्रर्यंत 14 षटकार मारले आहेत.

पुजाराने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 72 सामन्यांच्या 121 डावांमध्ये एकूण 14 षटकार मारले आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 5631 धावा केल्या असून त्याची सरासरी 49.83 आहे. पुजाराने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 18 शतके झळकावली आहेत. नाबाद 206 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

आज चेतेश्वर पुजाराने ओपनिंगला येत डावाची सुरुवात केली. तो आज 6 वर्षांनंतर ओपनिंगसाठी आला आहे. गेल्या वेळी त्याने डावाची सुरुवात केली. त्यानंतर त्याने श्रीलंकेविरुद्ध कोलंबो कसोटीत नाबाद 145 धावा केल्या आणि त्याचा सलामीचा जोडीदार केएल राहुल होता. या वर्षातील कसोटी क्रिकेटमध्ये पुजाराने मारलेला हा चौथा षटकार ठरला.

अशाप्रकारे, कसोटी कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर प्रथमच पुजाराने एका वर्षात सर्वाधिक चार षटकार ठोकले आहेत. यापूर्वी पुजाराने एका वर्षात तीन षटकार मारले नव्हते.
महत्वाच्या बातम्या 
“ज्यांना काॅंग्रेसकडून आयुष्यभर सुख आणि सत्ता मिळाली तेच लोकं काॅंग्रेसची गळचेपी करताहेत”
मोठी बातमी! चक्क चेतेश्वर पुजाराने मारला षटकार; न्युझीलंडविरूद्धच्या सामन्यात भीमपराक्रम
हा व्यक्ती नसता तर एजाजला १० विकेट्स घेण्याचा इतिहास रचनं शक्यच झालं नसतं, वाचा १० वर्षांपूर्वीचा किस्सा
भाजप आमदाराने रस्त्याच्या उद्घाटनाचा नारळ फोडला, पण नारळाऐवजी रस्ताच फुटला


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: