Ukrainian Girl Dies: बाराव्या मजल्यावरून पडून युक्रेनच्या तरुणीचा मृत्यू; अंधेरीच्या डी. एन. नगरमधील घटना

November 25, 2021 0 Comments

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई युक्रेनहून बिझनेस व्हिसावर भारतात आलेल्या तरुणीचा बाराव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची बुधवारी अंधेरीच्या डी. एन. नगर परिसरात घडली. अहसेन दुब्येना असे या तरुणीचे नाव असून हा अपघात आहे, आत्महत्या आहे की अन्य काही याबाबत डी. एन. नगर पोलिस तपास करीत आहेत. ( after in andheri in ) क्लिक करा आणि वाचा- अहसेन ही दोन दिवसांपूर्वीच मुंबईत आली होती. ती अंधेरीच्या मिलेनियर हेरिटेज सोसायटीत पेयिंग गेस्ट म्हणून राहत होती. मंगळवारी रात्री उशिरा ती बाराव्या मजल्यावर मित्रांसोबतपार्टी करीत होती. पार्टीत सर्वांनी मद्यप्राशन केले होते. पहाटेच्या सुमारास अहसेन तोल जाऊन बाराव्या मजल्यावरून पडल्याची माहीती तिच्या मित्रांनी पोलिसांना दिली. डी. एन. नगर पोलिस घटनास्थळी पोहचले. अहसेनला कूपर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. क्लिक करा आणि वाचा- डी. एन. नगर पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करून याबाबतची माहीती युक्रेन दुतावासाला दिली. नेमके काय घडले हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी तिच्यासोबतच्या मित्रांना ताब्यात घेतले आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: