मुंबई: कांदिवलीत १५ मजली इमारतीत भीषण आग, दोन रहिवासी जखमी
म. टा. प्रतिनिधी, मुंबई पश्चिम उपनगरातील कांदिवली पश्चिम येथील '' इमारतीच्या १४ व्या मजल्यावर शनिवारी रात्री लागल्याची घटना घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सात गाड्या दाखल झाल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. रात्री साडेदहा वाजेपर्यंत आठ रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीतील दोन जखमी झालेल्या रहिवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. (a huge fire broke out in the 15 storey hansa heritage building at kandivali in mumbai) क्लिक करा आणि वाचा- कांदिवली पश्चिम येथील मथुरादास रोडवर हंसा हेरिटेज ही पंधरा मजल्याची इमारत असून चौदाव्या मजल्यावर ही आग लागली. दिवाळीसाठी लावलेल्या पणतीमुळे घराच्या पडद्याने पेट घेतला. त्यातून ही आग वाढत गेली अशी माहिती येथील रहिवाशांनी दिली. इमारतीच्या खिडक्यांमधून आगीच्या ज्वाळा बाहेर येत होत्या. क्लिक करा आणि वाचा- महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली पाहणी दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. आगीच्या सद्यस्थितीची माहिती अग्निशमन दल अधिकाऱ्याकडून घेतली. क्लिक करा आणि वाचा-
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: