अमृता सिंग चालवायची पॉर्न साईट? साराला समजताच बसला धक्का, आणि..

November 04, 2021 , 0 Comments

मुंबई । सध्या बॉलीवूडमधून अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. सध्या बॉलीवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री म्हणून सारा अली खानकडे बघितले जाते. साराचे कुटुंबच चित्रपट क्षेत्रात आहे. साराने एका मुलाखतीदरम्यान तिच्या पालकांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.

आई-वडिलांचे चित्रपट पाहिल्यानंतर तिला काय वाटायचे हे देखील तिने सांगितले. यासोबतच त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. सैफचा ओंकारा आणि अमृता सिंगचा ‘कलयुग’ पाहिल्यानंतर तिचा गैरसमज झाला होता.

दोघांचे नकारात्मक पात्र पाहून साराला हा गैरसमज झाला होता. याचा तिने मोठा खुलासा केला आहे. तिला वाटले की सैफ अली खान हीच भाषा वापरतो. दुसरीकडे, अमृता सिंगचा ‘कलयुग’ पाहून साराला वाटले की तिची आई पॉर्न साइट चालवते. असा धक्कादायक खुलासा तिने केला. मात्र नंतर तिने हा गैरसमज दूर केला.

ती म्हणाली, मी २००५ मध्ये ‘कलयुग’ आणि २००६ मध्ये ‘ओमकारा’ पाहिला होता. माझे आई-वडील किती वाईट आहेत याबद्दल मला खूप वाईट वाटले. मी खूप लहान होते आणि तेव्हा मला वाटले की माझे वडील इतकी घाणेरडी भाषा बोलतात आणि आई एक पॉर्न साइट चालवते. तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला.

दोघांनाही एकाच वर्षी नकारात्मक भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले, तेव्हा मला वाटले, हे काय आहे? मात्र तिला मोठी झाल्यावर समजले की हा फक्त अभिनय आहे. नंतर तिचा गैरसमज दूर झाला.

कलयुगमध्ये कुणाल खेमू मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात अमृता सिंग आणि इमरान हाश्मी देखील होते. तेव्हा हा चित्रपट चांगलाच गाजला होता. यामुळे याची चर्चा झाली होती. सारा तेव्हा अभिनय क्षेत्रापासून फारच लांब होती.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: