आता बँकेत जास्त पैसे ठेवल्यास येणार अडचण? नवीन नियम वाचा होईल मोठे नुकसान
मुंबई । अनेकजण आपल्या पुढील आयुष्यासाठी मोठी गुंतवणूक करत असतात. तसेच अनेकजण आपल्याला पैसे जमा करुन ठेवायचे असतील तर ते आपण बँकेत ठेवतात. असे असताना अनेक बँकेत नवीन नवीन येत असतात. तसेच काही बँका बंद पडतात. पैसे बँकेत जास्त सुरक्षित आहे असे सगळ्यांनाच वाटत असते.
असे असताना मात्र आपण बँकेत पैसे जमा करावेत की नाही, याबाबत देखील अनेकजण विचार करत असतात. बँकेत जास्त ठेवी ठेवण्याबाबत अनेकांच्या मनात शंका असते. पाच लाखांपेक्षा जास्त पैसे बँकेत जमा करु नये असा कोणता ही नियम नाही.
नियमानुसार बँकेचा जर दिवाळा निघाला, तर सरकारकडून पाच लाख रुपयांपर्यंतच्या रकमेच्या सुरक्षिततेची हमी दिली जाते. यामुळे हे पैसे आपल्याला मिळतात. याबाबत काही अडचण येत नाही. म्हणजेच बँक बुडली किंवा त्याचा दिवाळा निघाला तर सरकार तुम्हाला पाच लाख रुपये देईल. यामुळे 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम बँकेत ठेवू नये, असे लोकांना वाटते.
याबाबत अनेकजण भितात, तसेच तुमच्या बँक खात्यात तुम्ही तुम्हाला हवे तेवढे पैसे ठेवू शकता. याबाबत तुमच्याकडे उत्पन्नाच्या स्त्रोताचा ठोस पुरावा असला पाहिजे. यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही. आयकर विभागाने विचारले असता, पैसे कोठून आले हे तुम्हाला सांगावे लागेल.
तुम्ही नियमानुसार कर भरला असेल आणि तुमच्याकडे उत्पन्नाचा योग्य पुरावा असेल तर तुम्ही कितीही मोठा व्यवहार करू शकता. तसेच बचत खात्यात जास्त पैसे ठेवण्यापूर्वी नफा-तोट्याची काळजी घेतली पाहिजे कारण ठेवीवरील व्याज कमी आहे. यामुळे तुम्हाला जास्त मोबदला मिळेल.
पैसे फिक्स डिपॉझिट करा किंवा हे पैसे म्युच्युअल फंडात गुंतवा, तर त्यावर जास्त व्याज मिळेल, असा अनेकांचा समज आहे. मात्र इतरही अनेक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. तसेच बँकेत देखील गुंतवणूक करायला काही हरकत नाही.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: