अनेक वर्षांपासून ‘हा’ तरुण शोधतोय Virgin बायको, अटी ऐकून मुली देतात नकार..

October 11, 2021 , 0 Comments

आपण सध्या बघतोय की अनेक मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. असे असताना काही मुलांच्या अनेक अटी आहेत. या तरुणांचे तर अवघड झाले आहे. आता ४१ वर्षीय डेनियल पाइचनिकने ५ वर्षांपूर्वी एक जाहीरात काढली होती. एडिलेड ऑस्ट्रेलियाचा रहिवासी आहे.

आता तो लग्नासाठी स्वत:साठी तो एक बुद्धीमान मुलगी शोधत होता. डेनियलने सुरुवातीपासून आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत केले आहे. तो एक वर्कोहोलिक आहे आणि त्याला एक अशी मुलगी हवी होती जी त्याच्या वर्किंग स्टाइलला मिळती जुळती असेल. मात्र त्याच्या अशा काही अटी आहेत की ज्या त्याच्यासाठी आता अडचणीच्या ठरत आहेत.

यासाठी त्याने जाहिरातीमध्ये असे लिहिले होते की, मी डेनियल आहे. हे थोडे विचित्र आहे, पण सत्य आहे. एका अशा व्यक्तीला शोधणे खूप अवघड असते की जिचा याआधी कधी कोणी प्रियकर नसेल. जिने कधीच कोणासोबत सेक्स केला नाही.

त्याने म्हटले आहे की, मी अशाच एका मुलीच्या शोधात आहे. आपल्या नात्याची सुरुवात मैत्रीपासून व्हावी अशीच माझी इच्छा आहे. मात्र आता या अटी बघून कोणीही त्याच्याकडे लग्नासाठी जाण्यास तयार होत नाही. यामुळे त्याचे लग्न रखडले आहे.

या जाहिरातीला आता ५ वर्षे झाली असून डेनियलच्या अटींनुसार एकही पार्टनर त्याला अजूनपर्यंत मिळालेला नाही. यामुळे मात्र तो जगभरात चर्चेत आला आहे. अनेकांनी त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशी मुलगी मिळणे याकाळात तरी शक्य नाही असे काहींनी म्हटले आहे.

त्याच्या या विचित्र अटींमुळे आता त्याचे लग्न रखडले आहे. मात्र अजूनही अशी मुलगी भेटेल असे त्याला वाटत आहे. यामुळे मात्र त्याच्या लग्नाचे अवघड झाले आहे. आता तो त्याच्या अटी मागे घेणार की अजून वाट बघणार याची चर्चा सुरू झाली आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: