भोजपूरी अभिनेत्रीने टॉवेलवरच केला जबरदस्त डान्स; १ कोटी ८० लाख लोकांनी बघितला व्हिडिओ

October 04, 2021 , 0 Comments

भोजपुरी इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री काजल राघवानी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते, तिला तिच्या बोल्डनेस आणि क्युटनेसमुळे ओळखले जाते. तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओमुळे ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. एवढेच नाही तर काजल राघवानी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, जिथे तिचे जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.

काजल राघवानी तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ तिच्या सर्व चाहत्यांसह शेअर करत असते. तिने फोटो आणि व्हिडिओ हे नेहमीच चाहत्यांना वेड लावत असतात. याशिवाय ती तिच्य युट्युबच्या गाण्यांमुळेही चर्चेत असते.

तिची युट्युबवरची गाणी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. जी मोठ्या प्रमाणात पाहिली आणि पसंत केली जातात. तिच्या प्रत्येक गाण्यावर लाखो व्ह्यूज मिळत असतात. आता काजल राघवानीचे असेच एक गाणे यूट्यूबवर प्रचंड व्हायरल होत आहे. या गाण्यात काजल राघवानी हिरव्या टॉवेलमध्ये बोल्ड स्टाईलमध्ये नाचताना दिसत आहे.

माई रे माई बथता कमरिया असे या गाण्याचे नाव आहे. या गाण्यात ती दिनेश लाल यादवसोबत दिसून येत आहे. तिने गाण्यात केलेल्या आपल्या किलर स्टाईल डान्सने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. दोघांचे हे रोमँटिक गाणे खूप व्हायरल होत आहे. या गाण्याला आतापर्यंत १८ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे.

काजलचे हे रोमान्स भरलेले गाणे तिच्या ‘पाटणा से पाकिस्तान’ चित्रपटातील आहे. हे गाणे भोजपुरी गायिका कल्पना आणि रजनीश मिश्रा यांनी एकत्र गायले आहे. प्यारे लाल यादव यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. गाण्याचे संगीत राजेश-रजनीश यांनी दिले आहे, तर गाण्याचे दिग्दर्शक संतोष मिश्रा आहेत.

गाण्यात दोघांच्या जोडीबरोबरच दोघांमधील रोमँटिक केमिस्ट्रीलाही खूप पसंती मिळत आहे. याशिवाय, काजल राघवानीची अनेक गाणी यूट्यूबवर भरपूर व्ह्यूज गोळा करतात. प्रेक्षकांनाही त्याची गाणी खूप आवडतात.

महत्वाच्या बातम्या-

उपमुख्यमंत्र्यांविरोधात होणाऱ्या आंदोलनात हिंसा, ८ जणांचा मृत्यु; रोहित पवार संतापले, कारवाईची केली मागणी
शाहरूखचा मुलगा आर्यन आता पुरता अडकला! त्याच्याविरोधात मजबूत पुरावे असल्याची NCB ची माहिती
शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ड्रग्स प्रकरणात पकडल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, नेटकरी म्हणाले…


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: