मुंबईत पालिका निवडणुकीचे पडघम; मतदारांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी

October 29, 2021 0 Comments

मुंबई: राज्यात महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्यासाठी पूर्वतयारी जोरात सुरू झाली आहे. प्रशासन स्तरावरही ही लगबग पाहायला मिळत असून पालिकेने आज पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला. मुंबईतील मतदारांच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब आहे. ( ) वाचा: मुंबई पालिकेकडून १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत घेतला जाणार आहे. यात अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार म्हणून नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या व्यक्तीस त्याच्या संबंधित विधानसभा मतदार यादीत नाव नोंदविता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मतदार यादीतील नाव व पत्ता दुरुस्त करायचा असल्यास करू शकता, असे आवाहनही करण्यात आले आहे. वाचा: करण्यासाठी www.nvsp.in व www.ceo.maharashtra.nic.in ही संकेतस्थळे उपलब्ध करण्यात आली आहेत. मतदार नाव नोंदणी माहिती घेण्यासाठी टोल फ्री क्रमांक १९५० उपलब्ध असेल. मतदार यादीशी संबंधित सर्व दावे व आक्षेप दिनांक २० डिसेंबर पर्यंत निकाली काढले जाणार आहेत व ५ जानेवारी २०२२ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. अंतिम प्रसिद्ध मतदार यादी महानगरपालिकेच्या येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात येईल, असेही महापालिकेने म्हटले आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: