उर्फी जावेदने केली बोल्डनेसची हद्दपार; हॉट फोटो शेअर करत म्हणाली, कॅप्शन प्लिज
सेलिब्रीटी नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी वेगळे करत असतात. अनेकदा आपल्या बोल्ड लुक्सने ते चाहत्यांना घायाळ करत असतात. पण अनेकदा काही सेलिब्रिटी बोल्डनेसची हद्दच पार करुन टाकत असतात.
आता बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. खरंतर ती तिच्या बोल्ड आणि बिंधास्त लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. ती नेहमीच इन्स्टाग्रावर बोल्ड फोटो शेअर करत असते. आताही तिने बोल्डलुकमध्ये काही फोटो शेअर केले आहे.
गुरुवारी उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो पोस्ट केले आहे. तिचे हे फोटो खुप बोल्ड असून चाहत्यांना हे फोटो खुपच आवडले आहे. तसेच यावेळी उर्फीने फोटोला कॅप्शन लिहिले नाहीये. तिने कॅप्शनची जबाबदारी चाहत्यांना सोपवली आहे. उर्फीने लिहिले आहे की, या फोटोच्या खाली कॅप्शन द्या.
नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये उर्फी जावेद टॉप आणि जीन्स घातलेली दिसून येत आहे. तिने निळ्या जीन्ससह ग्रीन क्रॉप टॉप घातला आहे. यावेळी, चाहत्यांनी उर्फीची पोज पाहण्यापेक्षा तिच्या ड्रेसिंग सेन्सबद्दल वेगवेगळ्या प्रकारे कमेंट केल्या आहेत.
उर्फीच्या या फोटोंना अनेकांनी पसंत केले आहे. यामुळेच तिचा कमेंट बॉक्स हार्ट इमोजींनी भरलेला आहे. काही दिवसांपूर्वी उर्फीने एका लेहेंगासह तिचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात ती फिकट हिरव्या रंगाच्या लेहेंगामध्ये दिसली होती. उर्फीने लेहेंगा घालून अनेक पोज दिल्या ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती.
करण जोहरच्या बिग बॉस ओटीटीमधून बाहेर पडणारी पहिली स्पर्धक असूनही, उर्फी जावेद गेल्या अनेक आठवड्यांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिने अनेक बोल्ड फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात, त्यामुळे ती सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.
महत्वाच्या बातम्या-
सोनम कपूरच्या पतीने तिचा कपडे घालतानाच व्हिडीओ काढला; व्हिडीओ पाहून तोंडात बोटे घालाल
शेतकऱ्यांना मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करू, गप्प बसणार नाही- देवेंद्र फडणवीस
हरियाणामध्ये मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सुरू केले पोलिओ अभियान, स्वताच दिला बाळाला पोलिओ डोस
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: