'एफआरपी'वरून वादळ; 'या' साखर कारखान्याने घेतला मोठा निर्णय

October 12, 2021 0 Comments

कोल्हापूर: एकरकमी वरून राज्यात वादळ उठले असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती शाहू कारखान्याने एक रकमी एफआरपी देण्याची घोषणा केली आहे. कारखान्याचे अध्यक्ष यांनी याबाबत आज माहिती दिली. देण्याची घोषणा करणारा हा राज्यातील पहिला साखर कारखाना आहे. ( ) वाचा: मागील काही काळात महापूर, करोना, अतिवृष्टी यांसारख्या संकटांमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट बनली आहे. केंद्र सरकारने एकरकमी एफआरपी देण्याचे स्पष्ट केले असले तरी राज्य सरकारने अजून कोणतीच भूमिका स्पष्टपणे मांडलेली नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सहाय्य म्हणून एक रकमी एफआरपी देण्याचा निर्णय , कागलच्या वतीने घेण्यात आला आहे. वाचा: राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या शेतकरी केंद्री विचारांचा वारसा जपत आपल्या बळीराजाला शक्य ती सर्व मदत करण्यासाठी शाहू समूह कायम तत्पर आहे, असे सांगून घाटगे म्हणाले, ' ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा कारखाना नेहमीच मदतीचा हात पुढे करतो. त्यामुळे एक रकमी एफआरपी बाबत तातडीने घोषणा करत आम्ही शेतकऱ्यांना दिलासा देणारे पाऊल टाकले आहे.' दरम्यान, घाटगे यांनी अशी घोषणा केल्यामुळे राज्यातील इतर कारखान्यांना आता एफआरपीबाबत तातडीने ठोस निर्णय घ्यावा लागेल, असे दिसते आहे. या मागणीसाठी सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटना व अन्य संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. स्वाभिमानीचे तर सध्या आंदोलन सुरू आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: