‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांच्यांवर पैशाचा पाऊस; ‘टाटा’च्या 2 शेअरमुळे महिनाभरात कमावले 900 कोटी

October 01, 2021 , 0 Comments

मुंबई। शेअर बाजारात सतत उच्चांकी व घसरण पाहायला मिळत असते. मागच्या आठवड्यात शुक्रवारी शेअर बाजारात ऐतिहासिक उच्चांकी पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा इंडेक्स सेंसेक्सने 60 हजारी अंकाचा पल्ला गाठला.

मार्केटचे बिगबुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांनी बाजारात मोठा पल्ला गाठला. दरम्यान आता राकेश झुनझुनवाला यांनी टाटा ग्रुपच्या दोन शेअरमधून महिनाभरात 900 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

‘टाटा मोटर्स’ आणि ‘टायटन’ दोन शेअरच्या माध्यमातून झुनझुनवाला यांनी वर्षभरात जवळपास 80 टक्के परतावा दिले आहेत. त्यामुळे आता राकेश झुनझुनवाला यांनी उच्चांकी आकडा गाठल्याचे पाहायला मिळत आहे. टाटा मोटर्स या ऑटोमोबाईल कंपनीमध्ये राकेश झुनझुनलावा यांची 1.14 टक्के भागिदारी आहे.

तसेच टाटा मोटर्सने महिन्याभरात 15.61 आणि टायटनने 18 टक्के परतावा दिला आहे. त्यामुळे झुनझुनवाला यांनी संपत्ती 907 कोटी रुपयांनी वाढली आहे. टाटा मोटर्स या कंपनीचे 3.77 कोटी शेअर आहेत. झुनझुनवाला यांनी डिसेंबर 2020 मध्ये हे शेअर खरेदी केले होते.

तेव्हापासून या कंपनीने 150.84 टक्के परतावा दिला आहे. गेल्या महिन्याभरात या शेअरमध्ये 15.61 टक्के वाढ झाली आहे. मागच्या आठवड्यात बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा इंडेक्स सेंसेक्सने 60 हजारी अंकाचा पल्ला गाठला. त्यावेळी झुनझुनवाला म्हणाले की, सेंसेक्सने 60 हजारी टप्पा गाठणे ही एक संख्या आहे. परंतु दिल है की मानता नही, बाजार है की रुकता नही.

गेल्या काही वर्षात देशात अनेक सुधारणा झाल्या आहेत. मोदी सरकारने कॉर्पोरेट टॅक्स, जीएसटी सारख्या सुधारणा केल्या आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास होतोय तसेच शेअर मार्केट देखील बुलिश आहे. यापुढे देखील सुधारणा होणार आहेत.

इन्फ्रास्ट्रक्चरला चांगले बनवण्यासाठी अनेक योजना आहेत. सरकार सार्वजनिक कंपन्यांमध्ये निर्गुंतवणूक करीत आहे. यामुळे कॉर्पोरेट सेक्टरचा विस्तार होईल. असेही झुनझुनवाला यांनी म्हटले आहे.

व आता ‘टाटा मोटर्स’ आणि ‘टायटन’ दोन शेअरच्या माध्यमातून झुनझुनवाला यांनी वर्षभरात जवळपास 80 टक्के परतावा दिले आहेत. त्यामुळे आता राकेश झुनझुनवाला यांनी उच्चांकी आकडा गाठल्याचे पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या

कट्टर विरोधक दिग्वीजयसिंहानी केले अमित शहा आणि आरएसएसचे कौतूक; चर्चांना उधान

तुम्हालाही हा मेसेज येत असेल तर सावधान! SMS च्या जाळ्यात अडकून तरुणाने गमावले ३ लाख

अरे देवा! फोटोग्राफरला लग्नात जेवण मिळालं नाही म्हणून नवरदेवासमोरच डिलिट केले लग्नाचे सर्व फोटो

हिला कितीही रगडा! सिंगल चार्जमध्ये चालणार १६० किलोमीटर; ४९९ रुपयांत करा बुक


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: