भारतीय महिला सार्वजनिक ठिकाणी शारीरीक संबंध का ठेवत नाही?, ऐश्वर्याने दिले ‘हे’ उत्तर
जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून अनेकदा ऐश्वर्या रायचा सन्मान करण्यात आला होता. ऐश्वर्या जेवढी ऑनस्क्रिन जेवढी ऍक्टीव्ह दिसते, तेवढीच ती ऑफस्क्रिन सुद्धा ऍक्टीव्ह असते, अनेकदा ती तिच्या स्टेटमेंटमुळे सुद्धा अनेकवेळा चर्चेत आली आहे. आज असाच २००५ तिचा एक किस्सा तुम्हाला सांगणार आहोत.
२००५ मध्ये ऐश्वर्या अमेरिकेत गेली होती. तेव्हा ऐश्वर्या तिथल्या प्रसिद्ध टिव्ही शो ओप्रा विन्फ्री शोमध्ये गेली होती, जेव्हा त्या शोमध्ये भारतीय संस्कृतीच्या खुप गंभीर गोष्टी तिने हसत हसत विचारल्या होत्या, तेव्हा तिने ओप्राला सडेतोड उत्तर देत तिचे तोंड बंद केले होते.
ओप्राने भारतीय महिलांच्या से’क्सुऍलिटीवर प्रश्न विचारला होता, तसेच भारतीय महिला सुंदर दिसण्यासाठी लाखो-करोडो रुपये खर्च करताता का? असा प्रश्नही विचारला होता, हा प्रश्न खुप गंभीर होता पण ओप्राने तो हसत हसत विचारला.
ओप्राच्या या प्रश्नाचे उत्तर देत ऐश्वर्या म्हणाली, हो भारतीय महिला सुंदर दिसण्यासाठी पैसे खर्च करतात. पण हे तेव्हापासून सुरु झाले जेव्हा भारतात मेट्रोमॉनिल्स आले. जेव्हा लग्नासाठी जाहीराती दिल्या जाऊ लागल्या तेव्हा मुली दिसायला देखण्या असाव्या, असे लिहिण्यात येत होते. त्यामुळे लोकांना असे वाटत होते, की लग्न होण्यासाठी चांगले दिसणे गरजेचे आहे.
तसेच भारतीय महिलांच्या से’क्सुऍलिटीबद्दल ऐश्वर्या तिला म्हणाली, भारतात आज सुद्धा सार्वजनिक ठिकाणी शरिर संबंध ठेवत नाही. कारण भारतात आज पण असे मानले जाते की शरीर सुख हे फक्त शरीराशीच संबंधित नसते, तर ते भावनांशी जुळलेले असते. ऐश्वर्याचे हे उत्तर ऐकून मात्र ओप्राची बोलती बंद झाली होती.
तसेच ऐश्वर्याने जेव्हा इंग्लिशमध्ये बोलण्यास सुरुवात केली होती, तेव्हा सुद्धा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता, कारण ओप्रा यांचा असा गैरसमज होता, की भारतीय लोकांना चांगले इंग्लिश बोलता येत नाही.
ओप्रा त्यावेळी ऐश्वर्याशी इतकी प्रभावित झाली होती, की तिने चालू शोमध्ये ऐश्वर्याकडून साडी घालून घेतली आणि स्टेजवर चालून दाखवले. तेव्हा ऐश्वर्या फक्त ३० वर्षांचीच होती, त्यामुळे तिच्या प्रत्येक उत्तरांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.
१९९४ मध्ये ऐश्वर्याने मिस वर्ल्डचा ताज जिंकला होता. त्यानंतर तिने एका तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. खुपच कमी वेळात ऐश्वर्या बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री झाली होती. ऐश्वर्याने तिच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे.
आपल्या अभिनयाच्या जोरावर ऐश्वर्याने अनेक पुरस्कार जिंकले आहेत. हम दिल दे चुके सनम आणि देवदास चित्रपटासाठी ऐश्वर्याने सर्वोत्तम अभिनेत्रीचा अवॉर्ड जिंकला आहे. त्यासोबतच तिने अनेक चित्रपटांसाठी वेगवेगळे अवॉर्ड जिंकले आहेत. ऐश्वर्या रायने २००७ मध्ये अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. लग्नानंतर ती अभिनय क्षेत्रापासून थोडी लांब गेली आहे.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: