इंडियन आयडल ११ चा विजेता सनी हिंदूस्तानीची लव्हस्टोरी आहे खुपच फिल्मी; वाचा त्यांची इंटरेस्टींग लव्हस्टोरी

September 01, 2021 , 0 Comments

इंडियन आयडल हा टीव्हीवरचा सर्वात लोकप्रिय आणि चर्चेत असणारा शो आहे. नुकताच या शोचा १२ वा सिजन संपला आहे. गेल्यावर्षी इंडियन आयडल ११ व्या सिजनचा विजेता सनी हिंदुस्थानी ठरला होता.

एकेकाळी रस्त्यावर शुज पॉलिश करणाऱ्या सनीने मेहनतीच्या बळावर इतकी इंची गाठली आहे. आपल्या आवाजाच्या जोरावर इंडियन आयडल ११ मध्ये जजेसपासून लोकांपर्यंत त्याने सर्वांनाच प्रभावित केले होते. त्याने जगभरात ओळख मिळवली असून सध्या तो अनेक लाइव्ह कॉन्सर्टमध्ये व्यस्त आहे. पण तो तुम्हाला माहितीये का त्याला एक गर्लफ्रेंडही आहे.

त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव रैमडी असे आहे. एकीकडे तो त्याच्या गायनामुळे चर्चेत असतो, तर दुसरीकडे तो त्याची गर्लफ्रेंड रैमडीसोबत अनेक फोटो शेअर करत राहतो, त्यामुळेही तो चर्चेत येतो. त्याची गर्लफ्रेंड खुपच सुंदर आणि स्टाईलिश आहे.

इंडियन आयडल शोचा विजेता बनल्यानंतर त्याने बाहेर देशात अनेक लाईव्ह परर्फोर्मन्स दिले. एका लंडनमधल्या परर्फोर्मन्स वेळी त्याने स्टेजवर रैमडीला बोलावले होते आणि सर्वांसमोर प्रेमाची कबूली दिली होती. त्यावेळी तिथे हजारो लोक उपस्थित होते.

त्यावेळी सनीने प्रेमाने रैमडीला मिठीत घेऊन, तिच्या गालावर किस करुन आपल्या भावना तिच्यासमोर व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये आले होते. रैमिडी ही एक लेखिका आणि आर्टीस्ट आहे. रैमडी ही मूळ नेदरलँडची आहे. ती दिसायला इतकी सुंदर आहे की, ती बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी मागे टाकते.

पंजाबच्या भटिंडाच्या अमरपुरात सनीचा जन्म झाला होता. गरीब कुटुंबात जन्मलेल्या सनीची आई फुगे विकण्याचा व्यवसाय करायची. इतकेच नाही, तर सनी पण कुटुंबाला मदत व्हावी म्हणून बुट पॉलिश करायचा. पण त्याच्या आवाजाने सर्वांनाच वेड लावले. सोशल मीडियावरही तो प्रचंड प्रसिद्ध झाला आहे. विशेष म्हणजे त्याने कुठलेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले नव्हते, फक्त गाणं ऐकून तो सर्व गोष्टी शिकला होता.

इंडियन आयडलचा विजेता झाल्यानंतर त्याला रोख २५ लाख रुपये मिळाले होते. त्याला इंडियन आयडलची ट्रॉफी देऊन त्याचा सन्मानही करण्यात आला होता. त्यावेळी त्याला भुषण कुमार यांच्या टी-सिरीजच्या एका चित्रपटाच्या गाण्याचे कॉन्ट्रॅक्टही देण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या-

बिग बॉस OTT मध्ये सनी लिओनीची एंट्री, सनी लिओनीने दिलेला टास्क पाहून नेटकरी संतापले..
मी जेव्हा गाडीत बसले, तेव्हा कळलं की माझे बोटं तुटली आहे; सहाय्यक आयुक्तांनी सांगितला ‘तो’ भयानक प्रसंग
चिमुकलीच्या जन्माच्या दिवशीच आई वारली; भावनिक आदरांजलीसाठी मुलीसोबत रिक्रिएट केले ‘ते’ खास क्षण


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: