मुलीने कंडोम खरेदी करण्यात चुकीचे काय?, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा संतप्त सवाल

September 01, 2021 , 0 Comments

मुंबई । कंडोम संबंधी भाष्य करणारा चित्रपट लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्रनूतन बहल ही अभिनेत्री यामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. नोटबूक या चित्रपटातून २०१९ साली तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता ती ‘हेलमेट’ या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामुळे या चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नुकताच हेलमेट या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिने एका मुलाखतीत मुलींनी कंडोम खरेदी करण्यावर वक्तव्य केले आहे. यामुळे तिची सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. या विषयावर शक्यतो कोण भाष्य करत नाही. यामुळे ती चर्चेत आली आहे.

ती म्हणाली, जर एखादी मुलगी कंडोम खरेदी करते तर त्यात चुकीचे काय आहे. हा गुन्हा तर नाही ना’ असे प्रनूतनने म्हटले आहे. आपल्या समाजामध्ये सेक्स हा विषय टॅबू मनाला जातो. त्यामुळे कंडोम विषयी उघडपणे बोलले जात नाही. आम्ही आमच्या चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे की कंडोम खरेदी करणे चुकीचे नाही, असेही ती म्हणाली.

कंडोमचा वापर करुन अनेक आजार, लोकसंख्या वाढ, नको असलेली प्रेग्नंसी रोखता येते. कंडोमचे अनेक फायदे आहेत. असेही तिने म्हटले आहे. या चित्रपटात हाच संदेश दिला गेला आहे. जर कधी मुलींनी कंडोम खरेदी केले तर त्यात काही चुकीचे नाही असे म्हटले आहे. यामुळे आता या चित्रपटाची उत्सुकता निर्माण झाली आहे.

तिचा पहिला चित्रपट देखील काही यश मिळवू शकला नाही. यामुळे आता हा चित्रपट काय कमाल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वेगळ्या विषयावर भाष्य करणारा चित्रपट असल्याने चित्रपट चालू शकतो, असेही म्हटले जाते.

ताज्या बातम्या

मुकेश अंबानी यांनी घेतला मोठा निर्णय; आता देशाला चीनवर अवलंबून राहावे लागणार नाही

धक्कादायक! परळीच्या बड्या नेत्याच्या मुलाने दारु पिऊन गाडी चालवत तरुणाला चिरडले; तरुणाचा जागीच मृत्यु

चिमुकलीच्या जन्माच्या दिवशीच आई वारली; भावनिक आदरांजलीसाठी मुलीसोबत रिक्रिएट केले ‘ते’ खास क्षण


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: