तुमच्या घरात कोणाला पाय हलवण्याची सवय आहे? असेल तर तुम्ही ‘या’ गंभीर रोगाला बळी पडू शकता

September 03, 2021 , 0 Comments

सध्याच्या काळात माणसाला अनेक आजार जडले आहेत. आता एखादी व्यक्ती कोणत्याही कारणाशिवाय पाय किंवा हात हलवत राहिली तर तुम्ही ‘मिसोकिनेसिया’ रोगाला बळी पडू शकता. तुमच्या कुटुंबालाही यामुळे त्रास सहन करावा लागू शकतो. याबाबत धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

डॉक्टरांच्या मते, दुसर्‍या व्यक्तीला वारंवार हात- पाय हलवताना पाहून त्या व्यक्तीची एकाग्रता बिघडते. यामुळे, तो चिडचिडा होतो, आणि छोट्या छोट्या गोष्टींवर गोंधळ घालू लागतो. जर तुमच्यासोबतही हे घडत असेल तर याचा अर्थ असा की तुम्ही ‘मिसोकिनेसिया’ हा आजार होण्यास सुरुवात झाली आहे.

हा एक आजार आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये त्याच्या आजूबाजूच्या लोकांना शारीरिकदृष्ट्या अस्थिर पाहून चिडचिडेपणा आणि राग वाढतो. कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाने (यूबीसी) ‘मिसोकिनेसिया’ वर संशोधन केले. या अभ्यासात ४१०० लोकांचा समावेश करण्यात आला. संशोधकांनी अभ्यासात सहभागी असलेल्या लोकांवर मिसोकिनेसियाचा परिणाम मोजला.

यामध्ये असे आढळून आले की कोणीतरी त्यांचे हात पाय हलवताना पाहून त्यांच्यावर परिणाम होत आहे. मिसोकिनेसिया ग्रस्त लोक गंभीर समस्यांना सामोरे जात आहेत. शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की, एखाद्याला आपले हात किंवा पाय वारंवार हलवताना पाहून लोक मानसिकरित्या विचलित होऊ लागतात.

हळूहळू त्याचा त्यांच्या स्वभावावर परिणाम होऊ लागतो आणि ते चिडचिडे होतात. दर तीन लोकांपैकी एकाला ही समस्या येते. ज्याचा त्याच्या कुटुंबावर आणि ऑफिसच्या कामावरही परिणाम होतो. ही परिस्थिती टाळण्याचा सोपा मार्ग म्हणजे तुम्ही तुमचे हात पाय हलवणाऱ्या व्यक्तीला अडथळा आणता.

जर त्याने सांगितल्यानंतरही तो तुमचे ऐकत नसेल तर त्याच्यापासून अंतर ठेवण्यास उशीर करू नका. असे केल्याने तुम्हाला ती व्यक्ती पुन्हा पुन्हा दिसणार नाही आणि तणाव तुमच्या मनावरही वर्चस्व गाजवणार नाही.

ताज्या बातम्या

विराट कोहली आणि रोहित शर्मामध्ये आहेत वाद.? कोच रवी शास्त्री यांनी पहिल्यांदाच केला मोठा खुलासा..

‘या’ ७ अभिनेत्रींसोबत होते सिद्धार्थ शुक्लाचे प्रेमसंबंध, शेवटी शहनाज सोबतही कहाणीही अधूरीच राहीली

व्हाइब ‘तेरी-मेरी मैच करती या गाण्यावर आजोबांचा भन्नाट डान्स..पाहा व्हिडिओ


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: