..तेव्हा विवेक ओबेरॉयला समोर पाहून उडाला होता ऐश्वर्या रायच्या तोंडाचा रंग, अशी झाली होती अवस्था

September 02, 2021 , 0 Comments

बॉलीवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही विश्वसुंदरी आहेच पण सर्वांमध्ये सुंदर अशी एक अभिनेत्री देखील आहे. तीच सुंदर रूप पाहून कोणीही तिचा प्रेमात पडेल. सर्वसामान्य माणसांपासून बॉलीवूडचा कोणताही अभिनेता तिच्या सुंदर रूपाने घायाळ आहे.

पण ऐश्वर्या रायने लाखो लोकांचे मन तोडून अभिषेक बच्चन सोबत लग्न केले. आणि त्यांना एक मुलगी आहे. एक काळ असा होता जेव्हा ऐश्वर्या रायचे नाव विवेक ओबेरॉय सोबत जोडले जायचे.

एका रिपोर्टनुसार ऐश्वर्याचा विवेक ओबेरॉय सोबत ब्रेकअप झाल्यानंतर गुरु चित्रपटादरम्यान ती अभिषेक बच्चनच्या जवळ आली होती. एक किस्सा असा पण आहे, याबाबत जास्त लोकांना माहित नाही, ऐश्वर्या रे एकदा अवॉर्ड कार्यक्रमात अमिताभ बच्चनसोबत गेली असता तिथे तिचा एक्स बॉयफ्रेंड विवेक ओबेरॉय सुद्धा हजर होता.

या कार्यक्रमात ऐश्वर्या राय विवेक ओबेरॉयला पाहून तिचा चेहऱ्याचा रंगच उडाला होता. विवेक जितका वेळ मंचावर होता तितका वेळ ती इथे तिथे बघत होती. एवढंच नाही तर ती बाजूला बसलेल्या फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत बोलत होती. विवेक मंचावरून आल्यावर मात्र ती शांत झाली.

ब्रेकअप नंतर सर्वात कठीण असत ते म्हणजे त्या व्यक्तीच्या आठवणींच्या गोतावळ्यातून स्वतः ला बाहेर काढणे. आपण एखाद्या व्यक्तीसोबत वेळ घालवतो तसेच आयुष्यभराची स्वप्न पहितो मात्र ती काही कारणास्तव कधीच पूर्ण होत नाही तेव्हा तुम्हाला मानसिक त्रास होतो म्हणून एक्सचा सामना करणं कठीण होऊन बसत ऐश्वर्याची देखील अशीच काहीतरी परिस्थिती आपल्याला या अवॉर्ड फंक्शनवेळी झालेली पाहायला मिळाली.

अभिनेता सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर विवेक आणि ऐश्वर्या सोबत होते. ऐश्वर्याने विवेकसोबत असलेल्या नात्याचा कधी खुलासा करणं पसंत केलं नाही. पण २००५ मध्ये विवेकने दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्यासोबत असलेल्या नात्याचा त्याने खुलासा केला होता.

 

महत्वाच्या बातम्या
ढोंगी समाजसेवक अक्षय बोऱ्हाडेला खंडणी मागितल्या प्रकरणी जुन्नर पोलिसांनी केली अटक

दिलीप कुमार यांच्या निधनाच्या १ महिन्यानंतर सायरा बानो यांची प्रकृती बिघडली; आयसीयुमध्ये केले दाखल
अशोक कुमार यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच झाला होता किशोर कुमार यांचा मृत्यु, वाचा त्या दिवशी काय घडले?
पवनदीप राजनची बहिण आहे खुपच ग्लॅमरस, दिसण्यात अभिनेत्रींनाही देते टक्कर; पहा तिचे खास फोटो


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: