VIDEO: पाकिस्तानल्या या लग्नामुळे सर्वांनाच बसला धक्का; तरुणाने बकरीसोबतच घेतले सात फेरे
सोशल मीडियावर लाखो व्हिडिओ रोज अपलोड होत असतात, पण काही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. त्यामुळे तो व्हिडिओ दिवसभर चर्चेचा विषय ठरत असतो. सोशल मीडियावर लग्नाचे पसंत केले जातात, पण सध्या अशा एका लग्नाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जे पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.
पाकिस्तानतल्या एका तरुणाने चक्क एका बकरीसोबतच लग्न केलं आहे. त्याने हिंदू पद्धतीने लग्न केले आहे. एका तरुणाने बकरीसोबत लग्न केल्यामुळे सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या लग्नाला अनेक नातेवाईकही उपस्थित होते.
सिंध प्रांतात एका तरुणाने हे लग्न केले आहे. बाकीच्या लग्नासारखेच हे लग्न पार पडले आहे. पण वधूमध्ये एका मुलीऐवजी एका बकरीला आणल्यामुळे सगळ्यांनी आश्चर्याचा धक्का बसला आहे. बकरीमुळे सगळीकडे याच लग्नाची चर्चा होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण एका बकरीसोबत लग्न करताना दिसून येत आहे. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिस त्या तरुणाचा शोध घेत आहे. तसेच त्या नातेवाईकांचाही शोध पोलिस घेत आहे.
असे अघोरी कृत्य केल्यामुळे पोलिस नातेवाईक आणि तरुणाचा शोध घेत आहे. ते मिळाल्यानंतर पोलिस त्यांना चांगलाच धडा शिकवणार आहे, असे सिंध पोलिसांनी म्हटले आहे. असे असले तरी सोशल मीडियावर याच लग्नाची चर्चा सुरु आहे.
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक लोकांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी काही लोकांनी केली आहे.
Young Boy Marry Video With Goat pic.twitter.com/xG75ppDrAS
— पनौति (@panauti96) August 4, 2021
महत्वाच्या बातम्या-
दारु पिल्यानंतर १८ वर्षाच्या मुलीचे शरीर गोठले; आईने सोशल मीडियावर शेअर केले भितीदायक फोटो
प्रसिद्ध मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव यांची सासू देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो बघून वाटेल आश्चर्य
आमदार निलेश लंके यांची आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण; धक्कादायक कारण आले समोर
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: