दारु पिल्यानंतर १८ वर्षाच्या मुलीचे शरीर गोठले; आईने सोशल मीडियावर शेअर केले भितीदायक फोटो
माणसाच्या शरीरावर काही गोष्टींचा वाईट परीणाम होत असतो. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे दारु. तसेच कोणत्या पेयामुळे माणसाच्या शरीरावर कोणता परीणाम होईल हे सांगता येत नाही.
असे असतानाच आता युनायटेड किंगडम एक्सेसमधून एक विचित्रट घटना समोर आली आहे. एका १८ वर्षीय तरुणीला एका अनोळखी व्यकीने दिलेली ड्रिंक पिणे चांगलेच महागात पडले आहे. ड्रिंक पिल्यामुळे तरुणीचे पुर्ण शरीर गोठून गेले होते. ती एका पुतळ्यासारखी झाली होती. त्यामुळे शरीराचा एकही भाग हलत नव्हता.
ड्रिंक पिल्यामुळे गोठल्या गेलेल्या तरुणीचे नाव मिली टॅपलिन असे आहे.या तरुणीचे शरीर ४ तास गोठले होते. तरुणी पहिल्यांदाच नाईट क्लबला गेली होती. शरीर गोठल्याचे फोटो तिच्या आईने सोशल मीडियावर शेअऱ केले आहे.
१८ वर्षांची झाल्यानंतर तरुणी नाईट क्लबमध्ये पहिल्यांदाच गेली होती. तेव्हा तिथे गेल्यावर तिची मैत्री एका अनोळखी व्यक्तीशी झाली. त्याने तरुणीला एक ड्रिंक दिली. ती ड्रिंक पिल्यानंतर तरुणीचे शरीर अचानक गोठले गेले. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
तरुणीसोबत असा विचित्र प्रकार घडल्यामुळे डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. तिथे असणारे लोकंही हैराण झाले होते. कोणालाच कळत नव्हते, नक्की तरुणीला काय झाले आहे? तरुणीचे डोळे तसेच उघडे राहिले होते. तसेच तोंडही उघडे होते आणि त्या तोंडामध्ये बोटं अडकलेली होती.
शुद्धीत आल्यानंतर तरुणीनीने घडलेला प्रसंग सांगितला आहे. मी फक्त दोन घोट पिले होते. त्यानंतर मी स्मोकिंग एरीयामध्ये गेली होती. पण जेव्हा मी तिथून आली, तेव्हा मला वाटले की मी जास्त दारु पिली आहे. पण त्यानंतर माझे माझ्या शरीरावर कंट्रोल नाही राहिले आणि माझ्या हात पाय गोठले गेले.
महत्वाच्या बातम्या-
टीममध्ये रहाणेविरुद्ध रचला जातोय कट? गावसकरांनी केला आरोप, क्रिकेटविश्वात खळबळ
आमदार निलेश लंके यांची आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण; धक्कादायक कारण आले समोर
पती फोन बघण्यात होता व्यस्त, पत्नी अचानक तोंडावर पडली आणि…, एकदा व्हिडिओ पहाच
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: