VIDEO; क्या बात है! लग्नात नवरीने होणाऱ्या नवऱ्यासाठी केला अप्रतिम डान्स; व्हिडिओला लोकांचा भन्नाट प्रतिसाद

August 05, 2021 , 0 Comments

मुंबई। सध्या लग्न म्हटलं तर डान्स केल्याशिवाय एखाद लग्न पूर्णचं होत नाही. लग्नात डान्स करणे हा आजकाल ट्रेंड बनला आहे. त्यामुळे मेहंदी, संगीत, हळद, लग्न या सर्व कार्यक्रमात डान्सशिवाय मज्जाच येत नाही.

त्यामुळे घरातील मंडळी किंवा मित्र परिवार लग्नात भन्नाट डान्स करतात व ते लग्न नवरा व नवरीसाठी अविस्मरणीय बनवतात. मात्र ज्याप्रमाणे लग्नात पाहुणे मंडळी डान्स करते त्याच पद्धतीने आजकाल चक्क नवरी स्वतः डान्स करते व नवऱ्याला सुखद धक्का देत असते.

आजकाल असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होत असतात. मात्र असाच एक नवरी डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्याला चक्क ६ कोटींपेक्षा लोकांनी पसंत केलं आहे. व सध्या हा व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आहे.

या व्हिडिओत डान्स करणाऱ्या नवरीच नाव आहे प्रिया. प्रियानं रोहन यांच्यासाठी काही तरी स्पेशल करावसं वाटत होतं. व नंतर तिने डान्स करण्याचं ठरवलं. त्यानंतर तिने एक हिंदी गाणं घेतलं व खूप मेहनत घेत भन्नाट डान्स बसवला.

त्यानंतर त्यांनी हा डान्स लग्नात आपल्या नवऱ्यासाठी सुरु केला. प्रियाचा ज्यावेळी डान्स सुरु झाला तेव्हापासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रियाने प्रत्येक स्टेप अप्रतिम केली.

प्रियानं कदाचित त्यांना हा डान्स आश्चर्याचा धक्का म्हणून केलेला असतो. हा सुखद आणि गोड धक्का रोहन यांना सुखावून गेलेला दिसून येतो. जस जसा व्हिडियो पुढे जातो, तस तश्या त्यांच्या एक एक छान स्टेप्स बघायला मिळतात.

त्यानंतर प्रियाचं टाळ्यांच्या गजरात कौतुक करण्यात आलं. व लास्टला प्रियाला डान्ससाठी रोहनची साथ मिळते व ते दोघे डान्स करतात. हा भन्नाट व्हिडिओ आता पर्यंत ६ कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून पुन्हा चर्चेत आला आहे.
महत्वाच्या बातम्या
कोविड बॅचच्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नये, ‘ती’ जाहिरात व्हायरल होताच बँकेचं स्पष्टीकरण
इतिहास घडला! तब्बल ४१ वर्षानंतर भारतीय पुरूष हाॅकी संघाला ऑलिम्पीक पदक
अनवाणी पायाने शाळेत जाताना ज्या कारचे स्वप्न पाहिले, आज त्याच कंपनीत आहे सॉफ्टवेअर इंजिनिअर; वाचा मनाला भिडणारी कहाणी
‘१०० कोटींची वसुली करून स्वतःचे खिसे भरता मग या गणेश मंडळांनी काय करावे?’


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: