आता आपल्या गाडीच्या नंबर प्लेटमध्ये होणार मोठा बदल, MH काढून BH येणार; होणार ‘हे’ फायदे

August 29, 2021 , 0 Comments

नवी दिल्ली । आपल्या देशात गाडीची नंबर प्लेट ही त्या त्या राज्यानुसार ठरलेली असते. प्रत्येक राज्याला विशिष्ट प्रकारे वेगळे नाव आहे. आजपर्यंत महाराष्ट्रातील वाहनांचे क्रमांक MH पासून सुरु होणारेच आपण पाहिले आहेत. असे असताना आता त्यात मोठा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रस्ते वाहतूक आणि हायवे मंत्रालयाने हा मोठा निर्णय घेतला आहे. देशात नवीन नोंदणी चिन्ह जाहीर करण्यात आले आहे. यापुढे वाहनांना भारत सिरिज म्हणजे वाहनांच्या क्रमांकाआधी ‘BH’ असे लिहिलेले असणार आहे. यामुळे आता यामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.

जर महाराष्ट्रातील गाडी असल्यास त्यावर MH असायचे. आता वाहनाचा क्रमांक BH ने सुरु होणार आहे. त्यामुळे भारत सिरिजच्या वाहनांचे क्रमांक आता YY BH 4144 XX YY या फॉर्मटमध्ये असतील. सध्या असलेल्या वाहनांना ही सुविधा उपलब्ध नाही. आता खरेदी केलेल्या नवीन वाहनांना ही सुविधा देण्यात येणार आहे.

देशात फिरत असताना अनेक प्रकारची चौकशी केली जात असत. यामुळे आता याचे अनेक फायदे होणार आहेत. देशांतर्गत प्रवास करणाऱ्या वाहनांच्या मालकांना विनाकारण होणाऱ्या चौकशीपासून वाचता येणार आहे. देशात कुठल्याही राज्यात प्रवास करता येणार आहे.

खासगी वाहनांच्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील वाहतूक कोणत्याही अडथळ्याविना होणार आहे. यामुळे याचे अनेक फायदे आहेत. आता लवकरच हे नवीन नंबर बसवण्यात येणार आहेत. यामुळे आता नंबर प्लेट काहीशा वेगळ्या अंदाजात दिसणार आहे.

ताज्या बातम्या

सेलिब्रीटींचे ते १० खाजगी फोटो जे झाले होते व्हायरल; प्रिती झिंटा आणि करीना कपूरचा तर न्युड व्हिडिओ…

भयानक! १५ फुट लांब अजगराचा शिकार करण्याच्या नादात मृत्यु, वासराला गिळल्यामुळे पोटच फाटले

गुपित लग्नानंतर आता सलमान खानच्या मुलाचाही फोटो आला समोर?; सोशल मीडियावर व्हायरल झाला तो फोटो

 


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: