“त्या निष्पाप कॅब ड्रायव्हरला मला वाचवायचं आहे, त्यामुळे मी हे प्रकरण सामंजस्याने मिटवतेय”

August 11, 2021 , 0 Comments

भररस्त्यात कॅब ड्रायव्हरला मारहाण करणारी उत्तर प्रदेशातील लखनऊ गर्ल म्हणजेच प्रियदर्शनी नारायण चांगलीच चर्चेत आली. काही चुकी नसताना तिने कॅब ड्रायव्हरला मारहाण केली होती. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तिचा पुर्ण व्हिडिओ कैद झाला होता.

चुकी नसतानाही कॅब ड्रायव्हरला मारणाऱ्या प्रियदर्शनीला सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आले होते. तसेच कॅब ड्रायव्हरला न्याय मिळवूण देण्याच्या मागणीनेही जोर धरला होता. त्यामुळे लखनऊ गर्लवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु झाले आहे.

पोलिसांनी प्रियदर्शनी विरोधात चार्जशीट दाखल केली आहे. पण आता एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्याला सामंजस्याने मिटवायचे आहे, असे म्हटले आहे. माझ्यामुळे कोणाचे करीयर खराब व्हावे असे मला वाटतं नाही. तसेच माझेही करीयर खराबे व्हावे असे मला वाटत नाही, असे प्रियदर्शनीने म्हटले आहे.

तुझं करीयर खराब होईल असं तुला वाटतं का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देत, माझे करीयर खराब होण्यापेक्षा मला एका निष्पाप इसमाला वाचवायचं आहे. तो ड्रायव्हर कोणाचा तरी मुलगा आहे. तो कोणत्या तरी कुटुंबाचा भाग आहे, त्यामुळे मी असे करत आहे, असे तिने म्हटले आहे.

मी काही विचार करुन क्रॉस एफआयआर दाखल केली नाही. त्याच्याकडे पैसे कमी आहे. चुकी कोणाचीही असो कोणाचे प्राण जाता कामाचे नाही, असेही तिने म्हटले आहे. तिला कृष्णा नगर पोलिसांनी शनिवारी चौकशीसाठी बोलवले होते.

महत्वाच्या बातम्या-

मेडल काय मोदींनी जिंकून आणलंय का?; बॅनर पाहून ऑलिम्पिक पदक विजेत्यानेही व्यक्त केली नाराजी
VIDEO: राखी सावंतची भालाफेक दुसऱ्यावरच बेतली; भालाफेकीची नादात फोडलं एकाचं डोकं
कोकणात आपत्ती आलीये आता शाहरुख खान सलमान खान कुठेय?- अभिनेत्री दिपाली सय्यद


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: