नीरज चोप्राची नक्कल राखी सावंतला पडली महागात, रस्त्यात भालाफेक करुन फोडलं एकाचं डोकं; पहा व्हिडिओ
सोशल मीडियावर अभिनेत्री राखी सावंत नेहमीच चर्चेचा विषय बनून असते. तिच्या हकटे अंदाजामुळे अनेकदा ती चर्चेत असते. तिला ड्रामा क्वीन म्हणूनही ओळखले जाते. पण कधी भलत्याच गोष्टी करुन बसते.
तिला सध्या भालाफेकचे वेड लागले आहे. पण ती भालाफेकचा सराव एका मैदानात नाही, तर रस्त्यावरच कराताना दिसत आहे. तिने एक काठी भाला समजून फेकून मारली आहे. पण त्यामुळे एकाचं डोकं फुटलं आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. त्यामुळे सगळीकडे त्याचीच चर्चा रंगली आहे. आता राखी सावंतलाही भालाफेकीची इच्छा झाली आहे. त्यामुळे राखीने रस्त्यातच भालाफेकीला सुरुवात केली आहे.
व्हिडिओमध्ये राखी सावंत भालाफेकीचा सराव करताना दिसत आहे. पण यावेळी तिने आपल्याला हातात भाला नाही तर दांडा घेतला आहे. राखी सावंत पुर्णपणे नीरजची कॉपी करताना दिसत आहे.
मुंबईच्या एका रस्त्यावर ती भालाफेक करण्याचा प्रयत्न करत आहे. पण तिचा नेम चुकतो आणि तिच्या हातातली काठी रस्त्यावरुन जाणाऱ्या एका माणसाच्या डोक्याला लागली आहे. त्यानंतर एक जण म्हणत हे काय सुरु आहे. त्यावर मी प्रयत्न तर केला ना, असा राखी सावंत रिप्लाय देते.
सध्या राखी सावंतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ६ लाखांपेक्षा जास्त लोकांनी बघितला आहे. या व्हिडिओ लोकांनी मजेदार कमेंटही केल्या आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘राष्ट्रीय समाज पक्षाचे पन्नास आमदार निवडून द्या, मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करतो’
“त्या निष्पाप कॅब ड्रायव्हरला मला वाचवायचं आहे, त्यामुळे मी हे प्रकरण सामंजस्याने मिटवतेय”
VIDEO: राखी सावंतची भालाफेक दुसऱ्यावरच बेतली; भालाफेकीची नादात फोडलं एकाचं डोकं
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: