एका कपड्याच्या खेळावरुन भांडायला लागले वऱ्हाडी, अचानक पडले नवरीच्या अंगावर अन्…; पहा व्हिडिओ

August 09, 2021 , 0 Comments

सोशल मीडियावर लाखो व्हिडिओ रोज अपलोड होत असतात, पण काही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. त्यामुळे तो व्हिडिओ दिवसभर चर्चेचा विषय ठरत असतो. सोशल मीडियावर लग्नाचे पसंत केले जातात, त्यामुळे सोशल मीडियावर ते चांगेलच व्हायरल होत असतात.

प्रत्येक लग्नामध्ये काही ना काही असे होत असते, जे कायम लक्षात राहते. आता असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचे हसून हसून पोट दुखेल. कारण या व्हिडिओमध्ये वर-वधूच्या पक्षाच्या भांडणात नवरीचीच फजिती झाली आहे.

लग्न म्हटलं वऱ्हाडी आलेच. याच पाहुण्यांमुळे लग्नाच उत्साहाचे वातावरण बनत असते. पण त्यांच्यामुळे अनेकदा वादविवादही होतात. या व्हिडिओमध्ये वधू-वर पक्षामध्ये एका कपड्यावरुन वाद सुरु आहे. इतकेच नाही, तर एका कपड्यावरुन ते एकमेकांच्या अंगावर धावून जात आहे.

खरंतर हा एक खेळ आहे, पण त्या खेळाच्या नादात पुढे नवरा नवरी बसलेले आहे, हे त्यांच्या लक्षात नाही. अशातच एका व्यक्तीचा तोल जातो आणि तो डायरेक्ट नवरीच्या अंगावर जाऊन पडतो. तिथे नवरदेव आणि नवरीला वाचवण्याचा एक व्यक्ती प्रयत्न करतो पण तोही कोसळतो.

त्यानंतर तिथे उपस्थित असलेले सर्वजण हसायला लागतात. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत १५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी बघितला आहे. तर अनेक लोकांनी मजेदार कमेंटही केल्या आहे.

महत्वाच्या बातम्या-

PHOTOS: बाहेरुन सुंदर दिसणाऱ्या या फार्म हाऊसमध्ये आढळल्या भयानक गोष्टी; २० वर्षांपासून बंद होते फार्म हाऊस
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपासून सुरू होणार लोकल, वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री..
अजबंच! प्रेग्नंट आहे हे माहितच नव्हते, सकाळी पोट दुखत होतं म्हणून उठली अन् काहीवेळातच हातात आलं बाळ


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: