लग्नात तंबाखू खाल्ल्यामुळे नवरीने नवरदेवाला चोपचोप चोपलं; व्हिडिओ झाला व्हायरल

August 27, 2021 , 0 Comments

सोशल मीडियावर नवरा नवरीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. नवरदेव-नवरीची एंट्री असो वा लग्नातला एखादा कार्यक्रम लग्नाचे व्हिडिओ सोशल मीडियावर खुप पसंत केले जातात.

लग्नात बऱ्याचवेळा भांडण होत असल्यामुळे त्याचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील, पण आता जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यामुळे सगळेचजण हैराण झाले आहे. कारण एका नवरीने भरमंडपात आपल्या नवऱ्याला चोप दिला आहे.

होणाऱ्या बायकोला असं मारताना बघून नवरदेव लग्नाआधीच पळून गेला आहे. लग्नाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांना हसू आवरणे कठिण झाले आहे.

व्हिडिओमध्ये दिसून येते की नवरा नवरी एकमेकांच्या शेजारी बसलेले आहे. विधी सुरु असताना एक व्यक्ती नवरीसमोर एक व्यक्ती येते आणि दोघांमध्ये काहीतरी संवाद होतो. या संवादाचे रुपांतर भांडणात होते आणि अचानकच नवरीचा पारा चढतो आणि ती त्या व्यक्तीला मारायला सुरुवात करते.

त्यानंतर तिचा होणारा नवरदेव लग्न सुरु असताना तंबाखू खात असतो. हे बघून ती आणखीनच संतापते आणि नवऱ्याला तंबाखू थुंकायला लावते. पण नवरा तिचे काही ऐकत नाही. त्यामुळे नवरीचा रागाचा पारा आणखी चढतो आणि ती थेट नवऱ्याला चोपायला सुरुवात करते.

हे पाहून नवरा खुपच गोंधळतो आणि नवरीचा राग पाहून चांगलाच घाबरतो. त्यानंतर तो थुंकायच्या नादात पळायचा प्रयत्न करतो. त्यावेळी नवरीही त्याला भाव देत नाही आणि ती खालीच बसून राहते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून या व्हिडिओला अनेक लोक मजेदार कमेंटही केल्या आहे.

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! तालिबान विमानतळावर आत्मघाती हल्ला; १५ जण जागीच ठार, ४ अमेरिकन सैन्यांचा समावेश
मी कुठं नाही चालली इथंच आहे, चिमुकलीने घातला आजोबांशी वाद; व्हिडिओ पाहून पोट धरुन हसाल
भाजप रश्मी ठाकरेंना अडकवनार? पण गुन्हे स्वत:च्या अंगावर घेण्यासाठी संजय राऊत सरसावले


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: