करोडोंच्या गाड्या असूनही रिक्षाने प्रवास करतात जॉन अब्राहमचे आई-वडील; जाणून घ्या कारण..

July 26, 2021 , 0 Comments

मुंबई । बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम एक मोठा अभिनेता आहे. बॉलीवूडमध्ये त्याने अनेक वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. यामुळे आता तो स्टार अभिनेता बनला आहे. आज तो त्याचा वाढदिवस साजरा करत आहेत. यामुळे चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत.

त्यांचा जन्म कोचीमध्ये झाला. तो आता ४८ वर्ष पूर्ण करत आहे. त्याने जाहिरातीमधून आपले करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर २००३ मध्ये बिपाशा बासुसोबत ‘जिस्म’ या चित्रपटातुन बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. आणि त्याचे करिअर बहरत गेले.

त्याची एक्टिंग पाहून अनेकजण त्याचे चाहते झाले, यानंतर त्याने अनेक चित्रपट केले. आज त्याच्याकडे करोडोंची संपत्ती आहे. आज त्याच्याकडे सर्व गोष्टी आहेत. आता कोणतीही गोष्ट त्याच्याकडे नसेल असे नाही. असे असताना मात्र जॉनचे आई-वडील अतिशय साधारण आयुष्य जगतात.

जॉन म्हणाला होता की, माझे आई-वडील आजसुद्धा सार्वजनिक परिवाहन मधून जाण्यास पसंदी दाखवतात. तर माझी आई ऑटोरिक्षाने प्रवास करते. यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. बॉलिवूडच्या मोठ्या पार्टीत जॉन साधारण टि-शर्ट जिन्स आणि चप्पलमध्ये दिसतात.

तुम्ही पार्टीत बूट का घालत नाही, याच्यावर तो म्हणतो की, मला चप्पलच घालायला जास्त आवडते. ती जास्त आरामदायक असते. यामुळे त्यांचे साधेपण अनेक ठिकाणी दिसून येते. यामुळे तो देखील अनेकदा चर्चेत असतो. धूम चित्रपटाने त्याला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली.

जॉनकडे अनेक बाईक आहेत. यामध्ये यामाहा, कावासाकी निंजा, डुकाती डिवेल, सुजुकी हायाबुसा महिंद्रा मोजो अशा बाईक आहेत. तसेच कारमध्ये लैम्बोर्गिनी गैलार्डो, निसान जीटी-आर, ऑडी Q७, ऑडी Q3, मारुती जिप्सी आहे. जॉन सध्या एका चित्रपटाचे जवळ-जवळ १५ करोड रुपये घेतो. त्याचे चित्रपट देखील मोठी कमाई करतात.

ताज्या बातम्या

मोठी बातमी! वादळाचा तडाख्याने विठ्ठलाची ५१ फुटी मूर्ती कोसळली

“जो देश मुलींना वाचवू शकला नाही, आज त्या देशाला मुली वाचवताय”

प्रेमविवाहाच्या १० महिन्यानंतर समोर आले बायकोचे खरे रुप; व्हिडिओ पाहून पायाखालची जमीनच सरकली


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: