पतीला अखेरचा निरोप देताना ढसाढसा रडली मंदिरा बेदी, सगळ्यांचे मन हेलावले

July 01, 2021 , 0 Comments

मुंबई । बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचे काल निधन झाले. यामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली. काल पहाटे मंदिराचा पती राज कौशल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राज यांच्या निधनानंतर मंदिरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पतीला अखेरचा निरोप देताना मंदिरा ढसाढसा रडली.

ते ४९ वर्षांचे होते, राज कौशलने रविवारीच मित्रांसमवेत पार्टी देखील केली होती. सोमवारी त्यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता आणि सांगितले की त्यांचा एक मस्त रविवार होता. राजने प्यार में कभी कभी, शादी का लड्डू, सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.

त्यांनी माय ब्रदर निखिल, शादी का लड्डू, प्यार में कभी यासारख्या चित्रपटांत महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे बॉलिवूडला एक धक्का बसला आहे. १९९९ मध्ये मंदिरा बेदीबरोबर राज कौशलचे प्रेम विवाह झाला होता. दोघांना लग्नापासून एक मुलगा आहे आणि गेल्या वर्षी दोघांनी एक मुलगी दत्तक घेतली, ज्याचे नाव तारा बेदी आहे.

नुकताच फादर्स डेच्या दिवशी राज कौशलने आपल्या कुटूंबियांसह एक फोटो शेअर केला होता. फोटो पोस्ट करताना राज-मंदिराने असा विचार केला नसेल की हा त्यांचा फादर्स डेचा शेवटचा उत्सव असेल. राज कौशलच्या मृत्यूबाबत त्यांच्या कुटुंबियांनी माहिती दिली आहे.

राज कौशल यांना आज पहाटे साडेचार वाजता घरीच हृदयविकाराचा झटका आला. आणि डॉक्टरकडे नेण्यापूर्वीच त्यांच्या मृत्यू झाला. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी राज कौशलच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्या मित्रांनी देखील शोक व्यक्त केला आहे.

पतीचे पार्थिव रूग्णवाहिकेत ठेवत असताना मंदिराला जोरजोरात रडू लागली. तिची अवस्था अनेकांना बघवत नव्हती. मंदिराला रडताना बघून तिचा मित्र रोनित रॉयने तिला सांभाळले. रोनितच्या गळ्यात पडून मंदिरा जोर जोरात रडत होती. यामुळे घटनेमुळे सर्वांना एकच धक्का बसला आहे.

ताज्या बातम्या

काय सांगता! तब्बल ३४ मुलींची आई आहे प्रीती झिंटा, ४१ व्या वर्षी केले गुपचूप लग्न

आयुर्वेदिक डॉक्टरने कुत्र्यासोबत केला ‘हा’ घाणेरडा प्रकार, शेजारच्या महिलेने रंगेहात पकडले

VIDEO: कोरोना लस घेताना महिला करत होती हाय व्होल्टेज ड्रामा, पहा मग आरोग्य कर्मचाऱ्यांनी काय केलं


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: