LIC कन्यादान पॉलिसी: फक्त १३० रुपये जमा करा अन् मिळवा मुलीच्या लग्नासाठी २७ लाख रुपये
सामान्य कुटुंबात एखाद्या मुलांचा जन्म घेतल्यानंतर आई-वडिलांकडच्या जबाबदाऱ्या वाढत असतात. मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैसे जमा करावे लागतात. पण एलआयसीची एक पॉलिसी अशी आहे, ज्यामुळे तुम्हाला मुलींचे शिक्षण आणि लग्नासाठी मोठी तरतुद करता येणार आहे.
एलआयसीने आता एलआयीसी कन्यादान पॉलिसी आणली आहे. या पॉलिसीमध्ये रोज १३० रुपये गुंतवावे लागणार आहे. म्हणजेच वर्षाचे ४७,४५० आणि महिन्याचे ४०००. असे पैसे या पॉलिसीमध्ये गुंतवले तर २५ वर्षांनी एलआयसीकडून तुम्हाला या योजनेअंतर्ग २७ लाख रुपये मिळतील.
तसेच या कन्यादान पॉलिसीला काही अटीपण आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदाराचे कमीत कमी वय ३० वर्षे तर मुलीचे कमीत कमी वय १ असावे लागणार आहे.
या पॉलिसीचा मिनिमम मॅच्युरीटी पिरियड १३ वर्षांचा आहे. तसेच जर कोणत्याही कारणास्तव विनाधारकाचा मृत्यु झाल्यास त्याच्या मुलीला एलआयसीकडून ५ लाख रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहे. या योजनेअंतर्गत ५ लाखांचा विमा घेतला, तर १,९५१ रुपये विमाधारकाला अतिरिक्त द्यावे लागणार आहे.
अशापद्धतीने जर एखाद्या विनाधारकाने जर १० लाखांचा विमा घेतला, तर त्याला महिन्याचे ३९०१ रुपये भरावे लागणार आहे. त्यानंतर विमाधारकाला २५ वर्षांनंतर २६.७५ लाख रुपये मिळणार आहे.
या योजनेचा विमा घेण्यासाठी आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र अशी कागदपत्रे लागणार आहे. तसेच आयकर कायदा १९६१ च्या ८० सी नुसार विमाधारकाला करावर १.५० लाखांची सुट भेटणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
…तर पोटाला बॉम्ब लावून बाकीच्यांना उडवून टाकू; मराठा आरक्षणप्रश्नी नरेंद्र पाटलांचा ठाकरे सरकारला इशारा
भारतीय राजकारणाच्या इतिहासातील सगळ्यात भयंकर बदला, जो जयललिता यांनी घेतला होता
एका ताडी बनवणाऱ्याचा मुलगा कसा बनला केरळचा मुख्यमंत्री, वाचा पिनाराय विजयन यांची यशोगाथा
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: