सॅल्युट! रिक्षा चालवणाऱ्या वडिलांचे स्वप्न मुलाने केले पुर्ण; IAF प्लाईंग ऑफिसर बनून घेतली उंच भरारी

June 27, 2021 , 0 Comments

माणसाची इच्छाशक्ती असेल तर परीस्थीती कशीही असो वा तो त्याचे स्वप्न नक्की पुर्ण करु शकतो, हे आतापर्यंत अनेक लोकांनी सिद्ध करुन दाखवले आहे. त्याच यादीत आता एका तरुणाचे जोडले गेले आहे, त्या तरुणाचे जी. गोपीनाथ असे आहे.

परिस्थीला हालाकीची होती, वडिल रिक्षा चालवून घर चालवत होते, पण गोपीनाथने परिस्थीती समोर हार पत्कराली नाही. त्यामुळे आज IAF प्लाईंग ऑफिसर होऊन गोपीनाथाने एक उंच भरारी घेतली आहे.

स्वप्न पुर्ण करण्यासाठी गोपीनाथने आतापर्यंत अनेक अडचणींता सामना करावा होता. पण तो कधीच आपल्या परिस्थीतीसमोर हारला नाही आणि त्यामुळेच आज एक रिक्षा चालकाचा मुलगा इंडियन एअरफोर्समध्ये ऑफिसर झाला आहे. आपल्या मुलाचे यश पाहून त्याच्या आईवडिलांचा आनंद गगनात मावत नाहीये.

गोपीनाथच्या घरची आर्थिक परीस्थीत चांलली नव्हती. त्याचे वडिल गेल्या २५ वर्षांपासून रिक्षा चालकाचे काम करत आहे. संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरच होती. पण फक्त रिक्षा चालवून मुलांचे शिक्षण करणे आणि घर चालवणे कठिण जात होते. पण त्यांनी गोपीनाथच्या शिक्षणासाठी खुप मेहनत घेतली.

गोपीनाथ आधी एअर फोर्समध्ये एअरमॅन म्हणून कार्यकरत होता, पण त्याचे स्वप्न फ्लाईंग ऑफिसर होणं होतं. हे पद मिळवण्यासाठी त्याने खुप मेहनत घेतली. विशेष म्हणजे तो काम करत करत या अभ्यास करत होता आणि शेवटी मेहनतीने गोपीनाथने फ्लाईंग ऑफिसर होण्याचं स्वप्न पुर्ण केलं.

परीस्थीती कशीही असली, तर त्याच्यावर मात करुन आपण पुढे जाऊ शकतो, हे गोपीनाथने सिद्ध करुन दाखवलं आहे. त्याने घेतलेल्या कष्टामुळे गोपीनाथचे सर्वत्र कौतूक केले जात आहे. त्याच्यामुळे अनेक तरुण-तरुणींना आपले स्वप्न पुर्ण करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

५१८ सिनेमांमध्ये काम करुनही यांनी मला नाही ओळखलं; अनुपम खेर यांचा व्हिडिओ व्हायरल
“माझ्या हातात सुत्र दिल्यास ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळुन देईल, नाहीतर राजकारणातून संन्यास घेईल”
लहान मुलांकडे दुर्लक्ष करू नका, ‘ती’ देखील कोरोनाची लक्षणे असू शकतात, जाणून घ्या..


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: